तुकाराम महराज का महत्वाचे आहेत ?
(Originally published in 2022)
तुकाराम महराज का महत्वाचे आहेत ?
तुकारम महराज ह्यन्नि बरेंच कहि काम केले, ते निरभिढ पणे सत्य समाजात लीहीणारे होते.
त्यानी जात, पुरोहित वर्ग, जमीनदार , अंधश्रद्ध ह्यवर अभंगाने प्रहार केला. इतकच नाही संत तुकाराम ह्यन्नि शेती,मन आणि कला ह्यवर हि ऊत्तम अभंग रचले.
हा प्रसंग खूप लोकांस माहीत नसेल की ते संत कसे बनले ? त्यांच्या काळांत ते खुप मोठें श्रीमंत सावकार आणि बाकि सावकार ह्यांना नियंत्रण ठेवणरे महाजन , सावकारी घरातले होते.त्यांनीं २१ वय असताना ते ७ दिवस ऐका डोंगरात टेकडीवर चिंतन करत होते . नंतर ते गावी आले, त्यांनीं त्यांच्या भावाला सावकारी पोती बोलवुन आणायला सांगीतले. त्या सावकारी पोती चे दोन भाग केले. तुकराम ह्यन्नि त्यांच्या वाटेत असल्याली सावकारी पोती ती पाण्यांत बुडवुण टाकले आणि हजारो लोकांस कर्जमाफी दिली आणि उरल्याला भावाचा सावकारि वाटा तो भाग त्याला त्याच्याकडे दिला. आणि ते भरपुर संवेदन शील व्यक्तिमत्त्वाचे होते म्हणून ते संत बनले.
संत कोणाला म्हणतात ?
तुकाराम महराज नुसार , भगवे कपडे घालुन कोणी संत नसतो तसतर कुत्र्याचा रंग ही भगवा असतो. गुहेत जाउन तप करण्यार्यला संत म्हणत नाही त्याला ऊंदीर बोलतात जो बिळात जन्मतो, बिळात लाहानाचा मोठा होतो , तीथच त्याला मुलंबाळं होतात आणि शेवटी बिळातच मरतो. तेच बिळ म्हाणजे गुहेत. जटा, दाडी असलेल्याला कोल्हा बोलतात तो संत नसतो !!! आणि जो रंजले गांजले ह्यांची सेवा करतो तोच खरा संत.
तुकाराम महराज आणि भगवान बुद्ध ?
तुकाराम महराज ज्या ठिकाणी चिंतन आणि ध्यान करत तिजागा बौध्द गुहा आणि स्तुपाची होती. बहिणाबाई ह्यन्नि हि तुकराम महराज आणि भगवान बुद्ध ह्यांचा जवळचा संबंध आहेत "कलियुगिहरी बौध्द रुप धरी, तुकोबा शरिरि प्रवेशाला" बहिणाबाई म्हणतात तुकराम माहाराज बद्ल. तुकाराम माहाराज ह्यांच्या अनेक अभंगाना बुद्ध विचाराचा स्परश लावला. बौध्द कवि अश्वघोष ह्यांचा वजरसुची ग्रंथ संन्स्क्रुत मधला तो ग्रंथ तुकाराम ह्यांच्या आदेशांनवर आणि प्रेरणेने बहिणाबाई ह्यन्नि तो अश्वघोष ग्रंथ मराठीत भाशांतर करायला लावला.
Comments
Post a Comment