Bazarat

मी गेलो बाजारात विकतआणायला पाहिले मी माणसं माझी प्रेयसी पन मी काहीच विकत नाही आणल कारण कोणी थांबायलाच तयार नाही आणि सारा बाजार एका क्षणात साफ झाला
थांबले एका जाग्या वर झाड फक्त त्याचे पान तोडले आणी संघे घेउन आलो
परत काही हफत्याने गेलो तर पाहीले झाड थांबले होते म्हणुन त्याचे पान उगवले होते जास्त
मग मी जोरात ओरढलो थांबा  थांबा : By Rohit Mhaske

Comments

Popular posts from this blog

Your ❤️

shadi