Atachi nati
ह्या एवल्याश्या मनात
ठरवून बसलो वनात
की बोलतील सर्वे सनात
का जळले हे सर्वे रानत
वार्याने उडवली माती
ती उडट उडत गाती
कोणी प्रेम देते का साथी
कोणी प्रेम देते का साथी
एकटा जोरात म्हणतो गाणी
सर्वे एकतात ही कहाणी
कोणी देत का नाणी
कारन ते आहेत आधाणी
सतत बोलणारे मंद
जन ठेवतात दार बंद
कारण बोलणाऱ्या कढे नाही अत्तर व गंध
आठवतात ते रस्ते
आश्रु गळत ते हस्ते
कारण
तुझी / त्याची सावली नाही त्याच्यावर दिसते
ठरवून बसलो वनात
की बोलतील सर्वे सनात
का जळले हे सर्वे रानत
वार्याने उडवली माती
ती उडट उडत गाती
कोणी प्रेम देते का साथी
कोणी प्रेम देते का साथी
एकटा जोरात म्हणतो गाणी
सर्वे एकतात ही कहाणी
कोणी देत का नाणी
कारन ते आहेत आधाणी
सतत बोलणारे मंद
जन ठेवतात दार बंद
कारण बोलणाऱ्या कढे नाही अत्तर व गंध
आठवतात ते रस्ते
आश्रु गळत ते हस्ते
कारण
तुझी / त्याची सावली नाही त्याच्यावर दिसते
Comments
Post a Comment