Atachi nati
ह्या एवल्याश्या मनात ठरवून बसलो वनात की बोलतील सर्वे सनात का जळले हे सर्वे रानत वार्याने उडवली माती ती उडट उडत गाती कोणी प्रेम देते का साथी कोणी प्रेम देते का साथी एकटा जोरात म्हणतो गाणी सर्वे एकतात ही कहाणी कोणी देत का नाणी कारन ते आहेत आधाणी सतत बोलणारे मंद जन ठेवतात दार बंद कारण बोलणाऱ्या कढे नाही अत्तर व गंध आठवतात ते रस्ते आश्रु गळत ते हस्ते कारण तुझी / त्याची सावली नाही त्याच्यावर दिसते