Tu aheys ashi
तू आली माझ्या आयुष्यात
बनवून सर्व भविष्यत
तू होतिस माझ्या नशिबात
तू उतरलिस ह्या विषात
तू हरवलि आहेस आरण्यात
माझे धेय आहे तुला सावारण्यात
दिसतेस तू सूर्य चन्द्रात
पण कधी पढषील माझ्या पदरात
असे लिहितो मी ह्या पत्रात
अर्थात तू आहेस सुवर्ण कट्यार
आम्ही आहोत तुझे हत्यार
बनवून सर्व भविष्यत
तू होतिस माझ्या नशिबात
तू उतरलिस ह्या विषात
तू हरवलि आहेस आरण्यात
माझे धेय आहे तुला सावारण्यात
दिसतेस तू सूर्य चन्द्रात
पण कधी पढषील माझ्या पदरात
असे लिहितो मी ह्या पत्रात
अर्थात तू आहेस सुवर्ण कट्यार
आम्ही आहोत तुझे हत्यार
Comments
Post a Comment